मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा विज्ञान संस्था चे मैदानावर 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रिकेट चे सामने व त्याच बरोबर दाळबट्टी चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर टोरनामेंटचे हे तिसरे वर्ष आहे. सर्वांच्या सहकार्याने हे टोरनामेंट चे आयोजन होत असते. प्रत्येक खेळाडू 100/- रूपये योगदान देत आहे. हे टोरनामेंट फक्त विज्ञान संस्था चे खेळाडू साठी आहे.