*संत गजानन प्रीमियर लीग सीझन 3 चे नवीन नियम..*
*
1) जो प्लेअर 2 दिवस आला नाही. दुसऱ्या दिवशी आल्यावर त्याला सर्वात *शेवटी बॅटिंग* राहणार.
2) प्लेअर जर स्वतःहून retired झाला तर त्याला *पुन्हा बॅटिंग* राहणार नाही..
3) जर एखाद्या प्लेअर ला कॅप्टन ला retired करायच असेल तर त्या प्लेअर ला *कमीत कमी 6 बॉल खेळावे* लागतील..
4) बॅटिंग साठी नियमित पणे *coin पद्धत* चालू राहणार.
5) Coin दुसऱ्या टीम चा *प्लेअर (कीपर)* काढणार..
6) कोणत्याही टीम चां *कॅप्टन umpire* राहणार नाही..
6) एखाद्या वेळेस 11 प्लेअर जर नसले तर *शेवटच्या प्लेअर ला बॅटिंग* राहणार..
7) जर एखादा बॅटिंग करून घरी जात असेल तर त्याला *दुसरा प्लेअर देता येणार नाही* पण जर त्याच्या कडे 12 किंवा त्यापेक्षा जास्त प्लेअर असतील *तर तो त्याला फिल्डींग साठी घेऊ शकतो*..
8)सर्वात महत्त्वाचा नियम सर्व प्लेअर का *6.45 वा हजर राहायचं* आहे जर 6.45 वा नंतर प्लेअर आले तर *त्यांना उशिरा बॅटिंग देण्यात येईल*..
9) ही सिरीज पूर्ण होईपर्यंत *कोणताही नवीन नियम मान्य केल्या जाणार नाही.*
10) एखाद्या वेळेस काही कारणास्तव *वादविवाद* होत असतील तर *दोन्ही कॅप्टन मिळून योग्य निर्णय घेतील..*
11) *DLS* नुसार एक इनिंग पूर्ण झाली आणि दुसऱ्या इनिंग चे कमीत कमी 3 ओव्हर झाले *तर DLS नियम नुसार त्या टीमला WIN दिल्या जाणार..*
12) पावसामुळे जर एखाद्या दिवशी फक्त एकच इनिंग झाली आणि पाऊस चालूच राहला तर *दोन्ही टीम ला 1-1 पॉइंट दिल्या जाणार..*
13) आपल्या सर्व कॅप्टन ला विनंती आहे की सर्वांनी *entry fee(1500rs) नवीन सिरीज सुरू होण्याआधीच जमा करावी..*
*बक्षीस..*
*1) 5000/-*
*2) 3000/-*
*3) 2000/* ....