उद्यापासून नवीन सिरीज चालू होणार आहे त्यासाठी नवीन नियम खालील प्रमाणे असतील.
? तीन बॉलरला दोन वर असतील आणि बाकीच्या चार बॉलरला एक - एक ओवर असेल.म्हणजे दहा औवर होतील.
? जर बॉलर शॉट असला तर परिस्थितीनुसार चार बॉलर दोन दोन वर आणि दोन बॉलर एक एक ओवर टाकण्यात येतील.
? मैच 6.45 वााजता चालू होईल . सातच्या अगोदर प्लेअर ने येने कंपल्सरी असेल सात नंतर आल्यास तो ठाकूर असेल जे कोणी येईल तो ठाकूर असेल त्याला बॉलिंग बॅटिंग कीपिंग करता येणार नाही म्हणून सातच्या अगोदर येण्याचा प्रयत्न करावा जे सातच्या अगोदर येऊन गेले आहेत त्यांना तीन ओवर मुभा देण्यात आली आहे तीन ओवर च्या आत आले तर ते इन मध्ये असतील नाहीतर ते ठाकूर असतील.