थ्रो बॉलिंगला परवानगी नाही, जर कोणी थ्रो करताना आढळला तर त्या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि संबंधित संघावर ५ धावांची शिक्षा केली जाईल.
ट्रॅक आणि बूट अनिवार्य आहेत.
सर्व निर्णयांमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असेल. आवश्यक असल्यास आयोजक अंतिम निर्णय घेऊ शकतात.
या स्पर्धेत आसल्फा बाहेरील कोणत्याही खेळाडूला परवानगी नाही.
Want to get in touch with the angry boys chashak 2025? Download the CricHeroes App!