test
player picture
Summer Premier League
Shegaon4235 Views
29-04-2025 to 30-06-2025
  • 32Total Matches
  • 8Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Summer Premier League

DATES

29-Apr-25 to 30-Jun-25

LOCATIONS

Shegaon - Murarka cricket Ground

BALL TYPE

TENNIS

Other Details

 *Summer Premier League*
1. मा. मंगेश भाऊ सोनोने
टीमचे नाव- Mumbai Indians
2. मा. D N राठोड सर 
टीमचे नाव- DN Spartans
3. मा.  रवी देशमुख सर
टीमचे नाव- Army Warriors
4. मा. गणेश उर्फ पप्पू देशमुख 
टीमचे नाव- Pappu Super Kings
5. मा. गणेश भाऊ काटोळे
टीमचे नाव- Rudra Warriors
6. मा. दिपक भाऊ माने 
टीमचे नाव - Sant Gajanan Dhamaka 
7. मा. निळू भाऊ पाटील 
टीमचे नाव- गरुडा 11
8. मा. आकाश भाऊ नावकार 
टीमचे नाव- माँ शेरावाली


*?? वरील सर्व कॅप्टनला  रु.१००० प्रति कॅप्टन प्रविण भेंडे कडे जमा करायचे आहे*

यासाठी खालील प्रमाणे बक्षीस आलेले आहेत ??

*Winner Team*(Captain)- 2000/- (Cash or Online)

*Team Runner up* (Captain)- 1000/-

@Individual prize@
*Best batsman* -T-Shirt(Unique/7T7- Ravi sir

*Best Bowler*- ? (Unique)- Mangesh bhau

*Best fielder* - Arm Sleeve Pair- Ganesh bhau

*MVP*- Lower Pant ?- DN Rathod sir 

*Highest Individual Score in a Match*- abdominal guard- Vijay Kharate

*Maximum Individual wicket taken by Bowler in a Match*- abdominal supporter- Pravin Bhende


टूर्नामेंट चे नियम??
1. प्रत्येक मॅचला ओपनर हे नवीन खेळाडू राहतील. 
2. प्रत्येक सामन्यामध्ये समजूतदार एम्पायर ठेवण्यात येतील. 
3. अंपायरची डिसिजन हे लास्ट डिसिजन राहील. 
4. दोन्ही कॅप्टनचे मत घेऊनच मॅच मध्ये निर्णय घेण्यात येतील.
5. बीसीसीआयचे सर्व लागू राहतील. 
6. सामना नीट *सात वाजता* चालू करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी दोन्ही कॅप्टनची असेल. 
7. एका बॉलर ला दोन ओव्हर टाकण्याची मुभा असेल.
8. पूर्वेस, प्रवीण भाऊ धानोकार, पठाण, प्रदीप, आशिष दादा आणि प्रविण भेंडे यांना कोणीही ओपनर बॅटिंग देणार नाही. *(ओपनर सोडून केव्हाही पाठवू शकता)*
9. सर्व मॅच ची स्कोअरिंग ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
10. नेहमीप्रमाणे दोन कॅप्टन हे त्यांचे प्लेयर्स आधी सिलेक्ट करतील.
11. जर कोणी कॅप्टन त्याच्या मॅचच्या  दिवशी हजर नसेल तर ती मॅच रद्द होणार नाही त्या जागी कोणीही एक खेळाडू कॅप्टनशिप करून मॅच कंटिन्यू करेल.  



वरील सर्व नियम हे सर्वांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या आहे. हे नियम ठरत असताना खालील प्लेयर उपस्थित होते ??
1. मंगेश भाऊ 
2. प्रवीण भाऊ 
3. अमित दादा 
4. आशिष दादा 
5. पठाण भाऊ 
6. पूर्वेश दादा 
7. दीपक भाऊ 
8. प्रशिक दामोदर 
9. रवी सर 
10. पप्पू देशमुख 
11. विजू 
12. प्रविण भेंडे 
13. आयुष
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938