पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पाषाण येथील अतिशय सुंदर असणारे क्रिकेट मैदान...
*"कोकाटे स्पोर्ट्स अकादमी, पाषाण, पुणे"*
अशा या मैदानात दि 17 मे 2025 रोजी रंगणार लिग फॉरमॅट पद्धती नुसार क्रिकेटचा रणसंग्राम...
*SUMMER CHAMPIONS TROPHY ? - 2025*
*अधिक संपर्क*
*संदीप कडू* 9689893292
*अतिश कांबळे* 9767756618
*अभिजीत पंडित* 7040455774
*सूचना :- ज्या ज्या संघांना या स्पर्धेत आपल्या संघांचा सहभाग निश्चित करायचा असल्यास प्रवेश फी जमा करून आपली 15 खेळाडूंची यादी दयावी.*