test
player picture
Kranti Premier League 2025
Mumbai1607 Views
10-04-2025 to 13-04-2025
  • 24Total Matches
  • 7Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Kranti Premier League 2025

DATES

10-Apr-25 to 13-Apr-25

LOCATIONS

Mumbai - Kranti Krida Mandal Ground Bhatwadi

BALL TYPE

TENNIS

Other Details

क्रांती इंटरनल क्रिकेट स्पर्धा -२०२५
क्रिकेट नियम 

१) स्पर्धेत ७ संघ असतील. 

२) गटातील सामने प्रत्येक संघासोबत खेळली जाईल.  

३) गटातून एकूण पहिल्या क्रमांकाचे ५ संघ बाद फेरीत जातील.  

४) गटात जिंकणारा संघास २ गुण आणि पराभूत संघास ० गुण मिळतील.  

५) गटातील सामना बरोबरीत सुटला असता सुपर ओव्हर मध्ये सामन्याचा निकाल लावण्यात येईल आणि संपूर्ण गुण दिले जातील.  

६) सामना एकूण ४ षटकाचा असेल ,  १ गोलंदाज २ षटक टाकू शकतो. 

७) सामन्यात   एकूण ९ खेळाडू खेळवले जातील पण इम्पॅक्ट खेळाडू म्हणून कोणताही एक खेळाडू कधीही खेळवता येईल त्यास षटक किंवा फलंदाज चे बंधन नसेल. 
 
८) नवीन नियम : ५०-५० षटक : नवीन नियमानुसार प्रत्येक सामन्याचे ३ रे षटक हे ५०-५० षटक असेल
अ) ३ ऱ्या षटकामध्ये ८ धावा हे लक्ष असेल, 
ब) तिसऱ्या षटकामध्ये  गोलंदाजाने फलंदाजास ७ धावा पर्यंत रोकल्यास त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघास होईल जर ७ धावांमध्ये रोकल्यास फलंदाजी करणाऱ्यास दंड म्हणून ५०% धावा कमी त्या षटकाकरिता फक्त ३ धावा ग्राह्य धरल्या जातील 
क) फलंदाजाने ८ किंवा त्याच्या पेक्षा जास्त धावा केल्यास फलंदाजी करणाऱ्या संघास दुप्पट  धावा म्हणजे ८ धावा केल्यास १६ धावा ग्राह्य धरल्या जातील किंवा त्या पेक्षा जास्त म्हणजे १० धावांकरिता २० धावा म्हणजे जेवढ्या धावा होतील त्याच्या दुप्पट धावा फलंदाजी करणाऱ्या संघास मिळतील
ड) त्या षटकांमध्ये १ खेळाडू हे स्टँम्प च्या पुढे क्षेत्रक्षणकरीता ठेवणे बंधन कारक असेल

९) पहिला गटातील  फलंदाज गोलंदाजी करू शकत नाही , साईड आर्म गोलंदाजी नो बॉल असेल.  

१०) सामना सुरु असताना कोणतंही खेळाडू कोणतीही परवानगी न घेता जर मैदानात आल्यास त्या संघास २ धावा दंड दिला जाईल , फलंदाजांना षटाक संपल्यावर किंवा फलंदाज बाद झाल्यावर एकमेकांशी बोलण्याची परवानगी व बॅट बदलण्याची  असेल अन्यथा पहिल्यादा सूचना व नंतर २ धाव दंडीत करण्यात येईल. 

११) सामने रात्री १० वाजेपर्यंत खेळवायचे असल्या कारणास्तव सामने वेळेवर खेळवले जातील . याची सर्व संघानी नोंद घ्यावी.  

१२) सामन्यांमध्ये धूम्रपान , गुटखा किंवा मद्यपान करणाऱ्या खेळाडूस खेळू दिले जाणार नाही, याची सर्वस्वी जबादारी हि संघमालक व कर्णधाराची असेल. 

१३)वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धांतील बदलानुसार सर्व कर्णधार यांच्याशी चर्चा करून नियम ठरवले जातील हे सर्व अधिकार नियोजन समिती कडे असतील.
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938