फॉर्म भरणे दि. 07/09/2025 ते 28/09/2025
बोली दि.02/10/2025 रोजी गुरुवार (नियोजित)
स्पर्धेला सुरुवात 19/10/2025 रोजी रविवार
1)प्रथम बक्षीस ₹30303/-
2)द्वितीय बक्षिस ₹20202/-
3)तृतीय बक्षीस ₹10101/-
1)उत्कृष्ट फलंदाज (बॅटर) ₹1111/-
2)उत्कृष्ट गोलंदाज (बॉलर) ₹1111/-
3)उत्कृष्ट अष्टपैलू (ऑलराऊंडर) ₹1111/-
4)उत्कृष्ट यष्टीरक्षक (विकेट किपर) ₹1111/-
5)उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (फिल्डर) ₹1111
6)सर्वाधिक षटकार ₹1111/-
7)सर्वाधिक चौकार ₹1111/-
8)हैट्रिक षटकार (अंतिम सामना) ₹1111/-
9)हैट्रिक चौकार (अंतिम सामना) ₹1111/-
10)हैट्रिक विकेट (अंतिम सामना) ₹1111/-
11)सामनावीर-मॅन ऑफ द मॅच(अंतिम सामना) ₹1111/-
12)मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) ₹2222/-
13)उत्कृष्ट युवा खेळाडू ₹1111/-
14)उत्कृष्ट सिनियर खेळाडू ₹1111/-
टीप:-1)वरील पैकी अंतिम सामन्यात जर कोणत्याही खेळाडूने वरील प्रमाणे कामगिरी केली नसल्यास प्रथम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्राधान्य देण्यात येईल
2)कृपया कोणालाही सदर लीग साठी स्पॉन्सरशीप घ्यायची असेल तर संपर्क साधावा. उदा.ऑनलाईन youtube, ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच, किट ,किंवा इतर साहित्य