१)प्रत्येक सामना सहा षटका चा राहील.
२)लीग पद्धतीने सामने होतील.
टीमची नावे दिली आहे. ते खेळाडू त्याच टीम मध्ये खेळतील.
३)क्रिक्स हिरो वरती स्कोर अपडेट होईल. जर 2 संघाचे गुण बरोबर होतील. तेव्हा ज्या संघाचा रन रेट जास्त असेल तो संघ वर होईल.
४)प्रत्येकी सहा षटकांमध्ये पाच गोलंदाज राहील.
५)एका गोलंदाजाला दोन ओव्हर आणि बाकीच्या चार गोलंदाजांना एक एक ओव्हर राहील.
६)Lbw सोडला तर सगळे नियम लागू राहील..
७)प्रत्येक टीमने गुरुवारपर्यंत हरीश होडगे याच्या स्कॅनर वर पर टीम पाचशे रुपये सेंड करा.
८)जमलेल्या टीमच्या इंट्री मध्ये बॉलचे पाकीट, पाणी, आणि केळी आपण चालू असलेल्या मॅचच्या खेळाडूंना देणार आहोत.
९) विजेता संघाला एक ट्रॉफी आणणार आहोत.
10) लॉट्स शुक्रवारी पाडण्यात येईल.
11) सामने सकाळी सात वाजता चालू होतील.
12) सामन्या अगोदर प्रत्येक संघाने पाच मिनिटे आधी मैदानावर यावे.
13) ग्रुप ए टॉपर आणि ग्रुप बी टॉपर फायनल मॅच होईल