NAME
SKE Staff Trophy 2025 Season 3
DATES
15-Feb-25 to 23-Feb-25
LOCATIONS
Belgaum - S.K.E. Society's Chintamanrao Patvardhan Maidan G.S.S R.P.D. College Campus, Tilakwadi, Belagavi
Belgaum - RPD COLLEGE GROUND
BALL TYPE
TENNIS
एस के ई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
साऊथ कोंकण ऐज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारी वर्गाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दिनांक १६ व २३ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी स्पर्धेचे उद्घाटन होईल स्पर्धेमध्ये एकुन 4 संघाची निवड करण्यात आली. सदर स्पर्धेचे सलग तिसरे वर्ष असुन ही स्पर्धा महाविद्यालयच्या चिंतामणराव पटवर्धन मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
सोसायटीच्या रोजच्या कार्यालयीन कामकाजातून विरंगुळा व प्रोत्साहन तसेच खेळाच्या माध्यमातून उत्तम आरोग्या साधन्यासाठी, व कर्मचाऱ्यांच्या खेळाला एक प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेसाठी सर्व सोसायटीच्या शाळा कॉलेज महाविद्यालयतील शिक्षक प्राध्यापक तसेच कार्यालयीन कर्मचार्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. आणि स्पर्धेसाठी तयारी देखील करण्यात आली आहे. विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक रोख पारितोषिक तसेच प्रत्येक सामन्यातील खेळाडूंना सामनावीर व मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांची निवड करण्यात येणार आहे.