१. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल. वेळेनुसार षटकांमध्ये बदल करण्यात येईल.(2,1,1 )
2. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
3. सामन्यात खेळाडूंनी वाद केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
4. प्रत्येक संघामध्ये नोंदवलेल्या खेळाडूंपैकी 9 खेळाडू खेळवले जातील.
5. स्पर्धेत फेरबदल करण्याचा अधिकार कमेटीकडे असेल.
6. जर सामना ड्रॉ झाला तर परत 1-1 षटकांचा सामना खेळवला जाईल.
7. पांचांशी वाद घातल्यास त्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाईल.
8. एखादा निर्णय देण्यास पंच असमर्थ असतील तर, तो निर्णय पंच व कमिटी ठरवून देईल. हा निर्णय सर्व संघांना मान्य करावा लागेल.
9. प्रत्येक संघाने सामना सुरू होण्याच्या अगोदर दहा मिनिटे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा टीमवर पेनल्टी लावण्यात येईल.
10. जोपर्यंत पंचांकडून अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही टीमने सेलिब्रेशन अथवा अन्य कृती करू नये.
11. कोणत्याही टीमने पंचांशी अथवा कमेटीशी वादविवाद केल्यास त्या टीमला व त्या टीम मधील खेळाडूंना एका वर्षासाठी बॅन केले जाईल.
12. एखादा निर्णय नियमावलीच्या बाहेर जात असेल तर त्यावर कमेटी व पंच जो निर्णय ठरवून देतील तो सर्वांना मान्य करावा लागेल.
13. प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट आणि ट्रॅक compulsory आहे.
14. एकदा खेळाडू एंजड झाला तर.. त्याचा वरचा जो रनर ठेवल त्याला ओवर घेता येणार नाही.