Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
Maratha Premier League
DATES
08-Feb-25 to 18-Feb-25
LOCATIONS
Chhatrapati Sambhajinagar - Marathwada Sanskrutik Mandal
Other Details
मराठा प्रिमिअर लीग हे टोरनामेंट फक्त मराठा समाजच्या खेळाडू यांचेसाठी आहे.ज्यांना टिम टाकायची आहे त्यांचे साठी नियम अटी
1. खेळाडू हा फक्त मराठा समाजाचा असावा.
2.विधानसभा मतदार संघ निह्यय टिम घेण्यात येईल. जसे की छत्रपती संभाजीनगर मध्य, पुर्व, पश्चिम, पैठण, वैजापूर, गंगापूर,कन्नड,सिल्लोड आणि फुलंब्री. एका मतदार संघातून दोन टिम स्विकारले जातील जे प्रथम नोंदणी करतील ते .
3. प्रत्येक टिम मध्ये फक्त 13 खेळाडू असतील
4.इतर सामाजाचा खेळाडूला टिममध्ये घेऊ नये हि टिम मालकाची जबाबदारी आहे. टिम बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.