?टोरणामेंट मध्ये A व B असे दोन गट असतील..?
?A गट मध्ये एक गाव एक संघ असे 16 संघ असतील
?B गट मध्ये खुले 16 संघ असतील
?A) ग्रुप मधून २ संघ व B) ग्रुप मधून २ संघ अशे ४ संघ सेमी फायनल साठी निवडल्या जातील
? प्रथम एन्ट्री करणाऱ्या पहिल्या 32 संघांना प्राधान्य असेल
?एन्ट्री करण्यासाठी पाहिले फिस जमा करणे अनिवार्य राहील
? ग्रामीण गटासाठी नियम व अटी?
1)ग्रामीण गटामध्ये खेळण्यासाठी फक्त एकच गावातील किव्हा त्याच तांड्यातील खेळाडू असणे अवशक राहील
2) ग्रामिन गटातील संघाला आधार कार्ड सोबत अनने बधंनकारक राहील.
3) संघातील खेळाळुची नावे व आधार क्रमाक मंडळास देने आवश्यक राहील.
4) ग्रमिन गटामध्ये गट ग्रा.प./ मोठी बाजार पेठ असलेल्या गावतील संघाचा विचार ग्रामिन गटात केला जानार नाही