*महत्वाचे नियम*
Byes ❌
Leg byes ✔️
White Plus ❌
No Plus ✔️
इम्पॅक्ट प्लेअर चा यूज तुम्ही कसाही आणि कधीही करू शकतात पण त्याची लिमिट आहे एक वेळा आणि इंपॅक्ट प्लेअर बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा करू शकतो.
All out 10वा player out झाल्या नंतर मानले जाईल म्हणजेच सगळे बॅटिंग करू शकतात एक्सट्रा प्लेअर सुद्धा.
Turf च्या वर च्या जळीला लागून कॅच पकडल्यावर तो batsman आऊट देण्यात येईल आणि तसेच वरच्या जाळीला लागून सिक्स गेला तर तो सिक्स मानला जाईल.
ऑब्जेक्शन ची गरज नाही Sidearm बॉलिंग ban आहे compulsory No ball देण्यात येईल.
क्रिज मध्ये उभा राहून खेळणे बंधनकारक असेल बॉलिंग ची ॲक्शन झाल्यानंतर batsman क्रिज च्या बाहेर येऊ शकतो जर का batsman अगोदरच क्रीज च्या बाहेर उभा असेल तो बॉल मोजण्यात येईल ✔️ पण रन्स नाही मोजले जाणार❌ आणि जर का batsman आऊट झाला तर त्याला आऊट देण्यात येईल.
बाहेरच्या प्लेअर्स ना बोलायला सक्त मनाई आहे आणि अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल व अंपायर सोबत कोणी गैरव्यवहार केला तर त्या टीम चे 2 रन्स कमी करण्यात येतील.
Compulsory chase असेल.