Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
SHIVAM ASSAY CENTRE KNOCKOUT CRICKET TOURNAMENT
DATES
28-Dec-24 to 29-Dec-24
LOCATIONS
Kolkata - PNT (Beside)
Other Details
सालाबादप्रमाणे शिवम असय सेंटर. दत्ता भाऊ रोंगे.कोलकाता वेस्ट बंगाल यांचे वतीने... भव्य क्रिकेट?????? स्पर्धा पर्व -(2 रे)आयोजित केली आहे,.. तरी कोलकाता मधील सर्व मराठी गलाई बांधव, खेलाडू व संघ मालक यांनी स्पर्धेत संघ नोंदवून..??❤️ आपला सहभाग निश्चित करावा, स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिक पुडीलप्रमाणे प्रथम क्रमांक -33111, रोख व चषक, द्वितीय क्रमांक- 21111व चषक, Man Of match अंतिम सामना-1111, व चषक , मालिकावीर-1100 व चषक , best बॅट्समन,..आकर्षक बॅट ,व चषक, बेस्ट Boller- आकर्षक क्रिकेट किट,(लोअर-Tshirt ) उत्कृष्ट फिल्डर-आकर्षक स्पोर्टस Tshirt, व इतर वैयक्तिक बक्षिसे ,मैदानात पुरस्कृत केली जातील..तसेच प्रत्येक मैच ला मैन ऑफ The मैच पुरस्कार दिला जाईल..नियम व अटी पुडीलप्रमाणे -(1)स्पर्धा 29 डिसेंबर 2024, रोजी सुरू होऊन, त्याच दिवशी समाप्त होईल सर्व सामने Knock Out पद्धतीने खेळविले जातील,(2)प्रवेश फी ही ,5000 ,Rs राहील (3) स्पर्ध साठी पंच,स्कोरर हे बाहेरील असतील, व फेकी बॉल्लिंग अजिबात Alloud नसणार आहे,(4) गावातील ,किंव्हा गावाकडील आयकॉन खेळाडू ,किंव्हा गावाकडील कोणतेही खेळाडु स्पर्धे मद्ये खेळू शकणार नाहीत. गावाकडील खेळाडू आडळल्यास ती टीम बाद केली जाईल, (5) सर्व संघ यांचे 1 किट,(गणवेश) असावा ,नाहीतर 5 Runs ची पेनल्टी संघास बसेल,तसेच कोणताही खेळाडू बूट व लोअर शिवाय खेळताना आढळल्यास 5 Rusn ची Penalty ,करण्यात येईल, (6) कमिटीचा निर्णय व पंचाचा निर्णय अंतिम राहील ,वाद करणाऱ्या टीम च्या 5 Runs कमी करण्यात येतील ,..संघ नोंदणी साठी संपर्क- , दत्ता भाऊ रोंगे- 9836630035, कॅमेटी मेंबर-, दत्ता भाऊ रोंगे9836630035, स्वप्नील शिंदे,..राहुल हुलवान(आर्मी )-8017970109. व्हिक्टोरिया मैदानात चीट्या 15-12-2024. रोजी सकाळी 7 वाजता टाकल्या जातील.व तितेच लॉट्स पाडले जातील .प्रवेश फी जमा केल्याशीवाय संघ नोंदणी केली जाणार नाही...तसेच चिठ्ठी टाकल्यांनंतर कोणतीही कोणतीही टीम घेतली जाणार नाही.. सर्व अंतिम निर्णय कमेटिकडे राहतील...????✌️✌️❤️❤️??