*MSDA ची लोकप्रिय फिनिक्स प्रीमियर लीग*
Pre HDPL सराव स्पर्धा
SEASON -7 (2024)
वैशिष्टये ----
1 *यावर्षी पासून पुणे जिल्ह्यातील Deserve but Reserve DRS चे 8 संघ*
2 *10 ओव्हर्स चे राऊंड रॉबिन लीग सामने*
3- *5Th मॅजिक ओव्हर HDPL पॉवर प्ले*
4- *11 खेळाडू कमाल धावा 600,कमाल बळी 30* CRICKHERO डेटा
*IPL चे धर्तीवर खेळाडूंसाठी AUCTION पद्धत*
5- *अटी शर्ती सह 2 निमंत्रित स्टार प्लेयर्स(प्रत्येक संघास)*
6- *प्रवेश शुल्क ₹- 500/- प्रति खेळाडू*
*प्रवेश नोंदणी अंतिम तारीख - 15 नोव्हेंबर 2024*.
7-:*स्पर्धा* ====
*दिनांक - 20-21-22 डिसेंबर 2024* *चॅम्पियन्स मैदान हडपसर*
8- *परगावाहून आलेल्या खेळाडूंची निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल*
9- *त्वरित फक्त रुपये 500/- शुल्क MSDA खात्यावर भरून तपशील शेअर करावा*
10- *या लोकप्रिय स्पर्धेसाठी प्रायोजकाना उत्कृष्ट संधी आहे तरी आपण त्वरित व्यवस्थापन समिती सोबत संपर्क साधावा*
इतर तपशीलवार माहिती ग्रुपवर शेअर केली जाईल.
*फक्त 500/- रुपये मध्ये गुणवान खेळाडूंना निखळ खेळाचा अमर्याद आनंद देणारी एकमेव लोकप्रिय स्पर्धा म्हणजे MSDA आयोजित PPL होय*
PPL समिती
DR VIRAJ SONAWANE
DR NIKHIL SURVASE
DR UMESH JADHAV
DR AMOL PATINGE
DR MALOJIRAJE
DR RASIK ZANJE
DR ATUL HOLE
DR NANA KOLPE
DR ASHOK KEKAN
DR ANAND KAMBLE
DR PRASAD BHOSALE
DR MAHESH ROHINE
DR RAVINDRA PATIL
DR OMKUMAR
DR MANOJ KULKARNI
Any Queries
Contact Dr Nikhil:8888090004