Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
NSPL- North Premier League - 8
DATES
17-Dec-24 to 22-Dec-24
LOCATIONS
Solapur - Valsangkar (Hospital) Ground
Other Details
मा.श्री.पृथ्वीराज माने युवा मंच तालुका उत्तर सोलापूर अध्यक्ष, गुळवंची गावचे विद्यमान सरपंच मा श्री. सुनिल( बापू )जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्तर सोलापूर प्रिमीयर लीग २०२४ वर्ष ८ वे या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक १८ डिसेंबर २०२३श४ रोजी सकाळी : ९.३० वाजता स्थळ: भैय्यासाहेब वळसंगकर क्रिडांगण, कारंबा .. येथे आयोजित करण्यात आलेला असून या समारंभास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.