Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
MAULI WARRIORS 2024 TOURNAMENT
DATES
12-Nov-24 to 17-Nov-24
LOCATIONS
Nagpur - Dighorikar Ground Garoba Maidan
Other Details
माऊली वॉरियर्स नागपूर
Sixit Tennis Ball Cricket Day Tournament
Registration Fees :- 5000 rs
Tournament Date :- 13th to 17th November 2024
संपर्क :-
हर्षल नंदनकर :- 8830591780 / सुरज बनारसे :- 8261977968 / किरण भाऊ सुरसे :- 9860711163
सागर भाऊ चरडे :- 9096597595 / प्रणय उमरेडकर :- 9527998382
स्पर्धेचे नियम :-
10 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण पैसे भरल्यानंतर प्रवेशाची पुष्टी केली जाईल.
प्रत्येक सामना हा फ्रेश अर्म राहील.
प्रत्येक सामना 8 षटकांचा असेल.
पहिले 2 ओव्हर चा पॉवर प्ले राहील.
संघाला 10 नोव्हेंबर 2024 पूर्वी त्यांच्या अंतिम 15 खेळाडूंची घोषणा करायची आहे.
ज्या संघाने 15 नाव दिले तेच खेळू शकतील त्यात बदल होणार नाही.
11 तारखेलाच मंडळ सगळ्या 15 खेळाडूंचे नाव क्रिक हेरोज या ॲप मध्ये समाविष्ट करेल, त्यानंतर काहीच बदल होणार नाही.
एक खेळाडू फक्त एका संघातून खेळू शकतो.
प्रत्येक संघाला मॅच टायमिंग च्या 30 मिनिट अगोदर मैदानावर हजर राहावे लागेल. उपस्थित न राहल्यास समोरच्या टीमला विजयी घोषित करण्यात येईल.
संघांना स्पर्धेदरम्यान शिस्त पाळण्याची विनंती करण्यात आली आहे.
कोणत्याही नियमांचे उल्लंघन थेट अपात्रतेस कारणीभूत ठरू शकते.
पंचाचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल.
टुर्नामेंट मध्ये काही फेरबदल करण्याचा अधिकार मंडळाचा राहील.
ड्रेस कोड, ट्रॅक पॅन्ट टीशर्ट आणि शूज अनिवार्य.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfsRkup_4trLxkCugQtnE5OuiLBySO84aTsSIcKjC6sNA9wBw/viewform?usp=sf_link