test
player picture
Bhairidev Primiar Leag 2024
Ajra1071 Views
10-05-2024 to 12-05-2024
  • 10Total Matches
  • 5Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Bhairidev Primiar Leag 2024

DATES

10-May-24 to 12-May-24

LOCATIONS

Ajra - भैरीदेव मैदान आरदाळ

BALL TYPE

TENNIS

Other Details

भैरीदेव प्रीमिअर लिग २०२४ ?



?भव्य गाव मर्यादित फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

प्रथम क्रमांक :- 5001 /- 
पारितोषिक - सरपंच सौ.रुपाली  सूर्यकांत पाटिल यांचेकडून. 
चषक - कै.इनामदार बाळ पाटणकर यांचे स्मरणार्थ श्री. सचिन भिमराव पाटिल यांचेकडून. 

द्वितीय क्रमांक :- 3001/- 
पारितोषिक - श्री. आनंदा लक्ष्मण नाईक यांचेकडून. चषक- कै.इनामदार बाळ पाटणकर यांचे स्मरणार्थ श्री. सचिन भिमराव पाटिल यांचेकडून. 

तृतीय क्रमांक :-2001 /- पारितोषिक  - श्री.साताप्पा  महादेव पुंडपळ यांचेकडून.
 चषक - कै.इनामदार बाळ पाटणकर  यांचे स्मरणार्थ श्री. सचिन भिमराव पाटिल यांचेकडून. 
प्रवेश फी :- १५०१ /-

-: वैयक्तिक बक्षिसे :-

मॅन ऑफ दि सिरीज :- चषक - कै .श्री. मारुती विठ्ठल शिवणे यांचे स्मरणार्थ श्री. समीर मारुती शिवणे यांचेकडून. 
बेस्ट फलंदाज :- चषक - कै.श्री.मारुती विठ्ठल शिवणे यांचे स्मरणार्थ श्री. समीर मारुती शिवणे यांचेकडून. 
बेस्ट गोलंदाज :- चषक -  कै.श्री. मारुती विठ्ठल शिवणे यांचे स्मरणार्थ श्री. समीर मारुती शिवणे यांचेकडून. 
मॅन ऑफ दि मॅच :- सर्व चषक - कै. दत्तात्रय बाळू पाटिल यांचे स्मरणार्थ श्री. उदय दत्तात्रय पाटिल यांचेकडून.
अष्टपैलू खेळाडू - चषक श्री. चंद्रकांत सव्वाशे यांचेकडून.
बॉल पुरवठा - श्री. दिलीप पवार यांचेकडून. 
स्टंप पुरवठा - श्री. वैभव शिवणे यांचेकडून. 
आर्थिक सहकार्य - श्री. तानाजी पुंडपळ सर, श्री. शंकर पावले सर,सुयोग पाटिल, विवेक पावले, ऋषी पोवार.


-: नियम व अटी :-
1.स्पर्धा गाव मर्यादित  खेळवले जातील.
2.सामने 6 षटकाचे खेळवले जातील.
3.फेकी गोलंदाज निर्बंध राहील.
4.प्रवेश फी भरल्याशिवाय संघ नोंदणी  होणार नाही.
5.पंचांचा निर्णय अंतिम राहील.

-: संपर्क :- 
१.दिपक पाटील
२.सचिन सोनार 
३.अविनाश बाबर
४.सुनिल रेडेकर

-: स्पर्धेची तारीख : शनिवार 11/05/2024
-: स्थळ : भैरीदेव स्टेडियम, आरदाळ
Score all your matches for FREE!
© CricHeroes Pvt Ltd. All rights reserved. CIN U72901GJ2016PTC092938