Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
Jay Bhavani Rubber Ball Tournament ( Saturday & Sunday Special Ranwad Premier League 2025 )
DATES
04-Jul-25 to 06-Jul-25
LOCATIONS
Nashik - जय भवानी क्रिकेट क्लब रानवड
Other Details
*शनिवार व रविवार स्पेशल*
*रानवड प्रीमिअर लीग*
*रबर बॉल टूर्नामेंट*
प्रथम पारितोषिक
9001 ट्रॉफी
द्वितीय पारितोषिक
6001 ट्रॉफी
1) प्रथम येणाऱ्या 8 संघास प्राधान्य दिले जाईल
2) सामने लीग पद्धतीने खेळवले जातील
3) सकाळी 9.30 ला येणे बंधन कारक असेल
4) प्रवेश फी 2500 असेल
5) सर्व सामने 6 षटकाचे असतील 4 गोलंदाज वापरणे
6)1000रुपये अँडव्हान्स जमा केल्या शिवाय एन्ट्री कन्फर्म होणार नाही
7) सर्व स्कोअर कार्ड क्रिक हिरोज ला होईल
8)टीम लिस्ट देणे बंधनकारक असेल
9)) स्पर्धा ही एक गाव एक असेल