Jalna, Ambad
3
शेवगा गावामध्ये दर वर्षी हनुमान महाराज यात्रा साजरी होत असते त्यामुळे शेवगा गावामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा क्रिकेट प्रेमींसाठी १९ एप्रिल ते २६ एप्रिल या तारखेमध्ये क्रिकेट चे आयोजन केले आहे त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींनी या खेळाचा आनंद घ्यावा ही कमिटीच्या वतीने सर्व पंच क्रोशितील क्रिकेट प्रेमींनी आवाहन करण्यात येत आहे