test
player picture
Maratha Premier League Season -2
Aurangabad (Maharashtra)20302 Views
10-02-2024 to 11-02-2024
  • 31Total Matches
  • 16Total Teams

Organiser's Detail

Tournament's Detail

NAME

Maratha Premier League Season -2

DATES

10-Feb-24 to 11-Feb-24

LOCATIONS

Aurangabad (Maharashtra) - Marathwada Sankrutik Mandal Aurangabad

BALL TYPE

TENNIS

Other Details

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर  दि.११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे. 
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१०००/- मा.श्री.विनोद भैय्या पाटील यांच्याकडून तर व द्वितीय पारितोषिक ३१०००/-  समिती तर्फे ठेवण्यात आले आहे 
 सर्व १६ टीम मध्ये १३ खेळाडू साठी मा.श्री.प्रितेश (बंटी) भैय्या जैस्वाल, शिवसेना उप शहरप्रमुख यांच्या कडून टी शर्ट व लोवर देण्यात येणार आहे. 
प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्राॅफी देवयानी कन्स्ट्रक्शनचे मा.श्री.मारोती पांढरे सर देणार आहे. या शिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटस्मन, बेस्ट बाॅलर हे पुरस्कार पण देण्यात येणार आहे.
  करिता इच्छुक संघ मालक यांनी    दि.३१ जानेवारी २०२४ पूर्वी        आयोजक :-
 निलेश शेळके ९८२३७७१५५४, संतोष शेळके,८६६८३७८०७३ ,कृष्णा भोसले, ९५९५९८८८२८ सुधिर घाडगे , ९८९०४३८५५१, चंद्रकांत पेनकर,७७०९७३७४१८गणेश मोरे  ८३२९७९४०१५,, दिनेश बारगळ ७७५८८५०८४४ दिपक बारगळ ९४२०९५५७२७
अमोल कोल्हे ७०५८१७७३२१भगवान नरवडे  ९९२१४३८८४०
 रवि शेट बोडखे ७८२१९६२६२३ यांच्याशी २या नंबरवर संपर्क साधावा. जय शिवराय