Organiser's Detail
Tournament's Detail
NAME
Morning Friendship CUP 2025 -26
DATES
24-Jan-26 to 24-May-26
LOCATIONS
Pune - Marvel Cricket Academy Sudumbre
Other Details
Morning friends cup
स्पर्धा ही मावळ स्पोर्ट अकॅडमी सुदुंबरे येथे होईल
या स्पर्धेमध्ये सहभागी टीम ०८ राहील
प्रत्येक मॅच 15 ओव्हर ची होईल
प्रत्येक टीम साठी ०७ लिग मॅच आहे
प्रत्येक टीम साठी इंट्री फी ३०००० रुपये राहील
प्रत्येक टीम साठी कलर ड्रेस कंपल्सरी राहील
सर्व मॅच लीग पद्धतीने होतील
टॉप चार टीम सेमी फायनल साठी पात्र होतील
चारही टीम साठी ट्रॉफी दिल्या जातील
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे
मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी
उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी
उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भरती
उत्कृष्ट विकेटकीपर ट्रॉफी
स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा ट्रॉफी
स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणारा ट्रॉफी
शिस्तबद्ध संघ ट्रॉफी