*P ब्लॉक प्रीमियर लीग २०२४*
*पर्व पाचवे*
*दिनांक १५/१२/२०२४ रोजी रविवार, मावळ क्रिकेट अकॅडमी, सदुंबरे येथे आयोजित केली आहे*,
*आकर्षक बक्षिसे*
*?प्रथम पारितोषिक* *आकर्षक ट्रॉफी आणि (३३३३₹) बक्षीस(प्रसाद भाऊ येळवंडे आणि कुणाल भाऊ येळवंडे)*
*?द्वितीय पारितोषिक* *आकर्षक ट्रॉफी आणि (२२२२₹)(सोमनाथ भाऊ गुरव)*
*? तृतीय पारितोषिक*
*आकर्षक ट्रॉफी आणि (११११₹) बक्षीस(महेश दादा नरळे)*
*?Man of the match*
*?Man of the series ५५५₹(संतोष भाऊ कल्ली*
*?Best Bowler*
*?Best Batsman*
*?Six Hatrick ५०१₹(गणेश भाऊ येळवंडे)*
*? Maiden over ५०१₹(अमित भाऊ जाधव)*
*?Wicket Hatrick १००१₹(दीपक भाऊ घागरे)*
*First ball wicket ५०१(गोविंद भाऊ शिंदे)*
*नियम व अटी-*
१. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
२. लीग मॅचेस चा प्रत्येक सामना हा ६ षटकांचा राहील.
३. २ षटकांचा पॉवर प्ले राहील (2 खेळाडू सर्कल च्या बाहेर राहतील)
४. पॉवर प्ले नंतर जास्तीत जास्त (5)खेळाडू सर्कल बाहेर राहतील.
५. एका संघात खेळलेला खेळाडू दुसऱ्या संघात खेळवला जाणार परंतु फक्त फील्डिंग करणार .
६. दोन गोलंदाजांना जास्तीत जास्त २ षटके टाकता येतील.
७. कोणत्याही प्रकारच्या नो बॉल ला फ्री हिट राहील.
८. ओव्हर थ्रो च्या धावा गृहीत धरल्या जातील.
९. वाईड , नो , लेग बाईज व बाईज च्या धावा गृहीत धरल्या जातील.
१०. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल.
११. प्रत्येक संघात ११ खेळाडू खेळवले जातील.
१२. फलंदाज खेळताना जखमी झाल्यास त्याला रनर ची मुभा मिळेल.
१३. लॉट्स पडले आहेत, जे संघ वेळेत उपस्थित नसतील त्या संघाना बाद करण्यात येईल व प्रतिस्पर्धी संघाला बाय देण्यात येईल.
१४. मॅच जिंकल्यानंतर कोणीही बाऊँड्री च्या आत जायचे नाही,काही सेलिब्रेशन करायचे आहे ते बाहेर करायचे.
१५. ओव्हर च्या मध्ये कोणीही पाणी अथवा कोणताही निरोप घेऊन आत जायचे नाही , अंपायर च्या परवानगीने आत जावे.
१६. पंचांशी हुज्जत घातली तर टीम बाद करण्यात येईल..
१७. बूट , टीशर्ट , ट्रॅक पॅन्ट, गार्ड, कंपलसरी असेल.
टीप :- वेळेनुसार नियम व अटी बदलण्याचा निर्णय आयोजकांकडे राहील...??