???????????????? दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आपण १५ ऑगस्ट २०२४ रोजी ???? भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दाल बट्टी क्रिकेट चे आयोजन करत आहेत. या वर्षी १५ ऑगस्ट गुरूवारी येत आहे. प्रति खेळाडू १५०/- रुपये प्रमाणे जमा करण्याचे ठरले आहे.पैसे प्रेम बागवाले यांचेकडे नगद किंवा फोन पे वर दिनांक १२/०८/२०२४ पर्यंत जमा करावे.
तो
सदर टोरनामेंट साठी १. सौरभ त्रिवेदी २. नदिम शेख ३. अतुल नवगणे हे तीन कॅप्टन ची निवड करण्यात आली आहे.
टोरनामेंट ची ? विजेता ट्रॉफी उपविजेता ट्रॉफी ? बेस्ट बॅट्समन
, बेस्ट बॉलर ? मॅन ऑफ दि सिरिज ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. दिनांक १५ /०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० मॅच सुरू होईल
नियम अटी
१.टिम मध्ये १२ खेळाडू आहे सर्व खेळाडू बॅटिंग करतील फिल्डिंगसाठी ११ खेळाडू वापरायचे आहे. कुणावर अन्याय होणार नाही याची कर्णधार यांनी काळजी घ्यावी
२. जे नियमित हात फिरवुन बॉलिंग करतात त्यांना प्रथम प्राधान्यांनी बॉलिंग देणे.
३.सदर टोरनामेंट हे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केले आहे फक्त उत्सव साजरा करणे या उद्देशाने सूरू केले आहे . कोणत्याही कारणास्तव कुणीही वाद विवाद करू नये व टोरनामेंटला गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी.
मॅच संपल्यावर सर्व जमा खर्च यांचा लेखी हिशोब ग्रुपमध्ये देण्यात येईल. कृपया सर्वांनी सहकार्य करावे हि विनंती